Yavatmal corona today ; यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच संकट १४ जणांचा मृत्यु सह ३८२ कोरोना पॉझीटीव्ह तसेच ४३० कोरोनमुक्त
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच संकट १४ जणांचा मृत्यु सह ३८२ कोरोना पॉझीटीव्ह तसेच ४३० कोरोनमुक्त
रविवारी यवतमाळ जिल्ह्यातल्या एकूण 5020 रिपोर्ट प्राप्त करण्यात आले. या रिपोर्ट मधून 382 जण नव्याने पॉसिटीव्ह मिळाले आहे
यवतमाळ : जिल्ह्यात 24 तासात केल्या गेलेल्या 5020 चाचणी मधून 382 जण कोरोना पॉसिटीव्ह निघाल्या मुळे यवतमाळ करांच संकट वाढलय दिसतंय लोकांच्या मनात भीतीची जाणीव दिसू लागलीय आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड मध्ये कोव्हीड हेल्थ सेंटर आणि कोव्हीड केअर सेंटर मध्ये भरती असलेल्या 430 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 72 ते 83 वयोगटाले पुरुष आणि 63 वयोगटातील महिला आहेत.
तसेच यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद येथील 85 वर्षीय महिला आणि महागाव मधील 78 वर्षीय महिला, दारव्हा मधील 51 वर्षीय पुरुष , दिग्रस मधील 40 वर्षीय महिला आहेत. या मध्ये यवतमाळ 18448 पुसद ,47 दिग्रस, 34 वणी, 17 उमरखेड, 14 कळंब, 10 महागाव,8 दारव्हा, 6 पांढरकवडा,4 नेर ,4 घाटंजी,2 झारी, 1 आर्णी,1 मारेगाव ,1 राळेगाव तसेच इतर यवतमाळ जिल्ह्यातले रुग्ण आहेत.
सध्याच्या स्थितीत यवतमाळ जिल्ह्यातले 2036 ऍक्टिव्ह रुंग आहेत. आता पर्यंत जिल्ह्या मध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 24593 आहे. तसेच बरे झालेल्याची संख्या 219997 आहे. एकून जिल्ह्या मध्ये 560 मृत्युची नोंद केली आहे.
नागपूरच्या प्रयोग शाळेत कोरोना चे नमुने पाठवण्याची संख्या 232168 अशी आहे त्या मधले 220600 नमुने प्राप्त झाले अशी नोंदणी केली आहे. 196007 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य यवतमाळ विभागाने कळविले आहे.
Nice
जवाब देंहटाएंKeep it up
जवाब देंहटाएं